Our Goal Is Your Goal
Success

Tuesday, 11 November 2014

औरंगाबाद भूमी अभिलेख विभागात विविध पदांच्या २०३ जागा

उपसंचालक, भूमी अभिलेख, औरंगाबाद प्रदेश, औरंगाबाद यांच्या आस्थापनेवरील लघु टंकलेखक ४ जागा, भूकरमापक/ लिपिक- टंकलेखक ११७ जागा, वाहन चालक ४ जागा आणि शिपाई पदांच्या जिल्हा औरंगाबाद 21 जागा, जालना १० जागा , परभणी ९ जागा , हिंगोली ४ जागा , नांदेड १५ जागा , लातूर ८ जागा , उस्मानाबाद ६ जागा, बीड ५ जागा असे एकूण २०३ पडे भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख १ डिसेंबर १४ आहे.
उमेदवारांना अर्ज संबधित लिंकवरून डाऊनलोड करता येतील.

http://oasis.mkcl.org/landrecords2014/StaticPages/HomePage.aspx?did=8
 

No comments:

Post a Comment