Our Goal Is Your Goal
Success

Tuesday, 11 November 2014

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत विक्रीकर निरीक्षक पदांच्या 445 जागा

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत विक्रीकर निरक्षक पदांच्या 445 पदांच्या भरतीसाठी विक्रीकर निरीक्षक (पूर्व) परीक्षा- 2014 1 फेब्रुवारी2015 रोजी घेण्यात येणार असून या परीक्षेत सहभागी होण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत

विक्रीकर निरीक्षक - 445 जागा

शैक्षणिक पात्रता : पदवीधर किंवा समकक्ष

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख - 25 नोव्हेंबर 2014


https://mahampsc.mahaonline.gov.in/MPSC/MPSCHome.aspx 

►तुमचा एक "Share" व "Like" तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो.
लॉग इन-एम.पी.एस.सी. ऑनलाइन अर्ज प्रणाली

No comments:

Post a Comment